सिंगापूर टेलिकम्युनिकेशन
सिंगापूर टेलिकम्युनिकेशन तथा सिंगटेल ही सिंगापूरची आंतरराष्ट्रीय टेलिफोन सुविधा देणारी संस्था आहे. जुलै २०१६ च्या सुमारास सिंगटेल २५ देशांतून ६० कोटीपेक्षा जास्त ग्राहकांना सेवा पुरवत होती.
सिंगटेल ही भारतात भारती एरटेल ग्रुप बरोबर संलग्न आहे.