Jump to content

साहेबराव ठाणगे

साहेबराव ठाणगे हे एक मराठी कवी, वात्रटिकाकार आणि लेखक आहेत.

साहेबराव ठाणगे यांची पुस्तके

  • उजेडाच्या वाटा (व्यक्तिचित्रणे)
  • खेळखंडोबा (कादंबरी)
  • पाऊस पाणी (कवितासंग्रह). 'पाऊसपाणी' याच नावाचे वृंदा दिवाण यांचॆ एक निसर्गविषयक पुस्तक आहे.
  • सैरभैर (कवितासंग्रह)

परीक्षण

  • जनार्दन केशव म्हात्रे यांनी फेसबुकवरील या लेखात साहेबराव ठाणगे यांच्या 'पाऊस पाणी' या पुस्तकाचे परीक्षण लिहिले आहे.