Jump to content

साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादी (मराठी)

साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादी
साहित्य अकादमी पुरस्कार
देशभारत
प्रदानकर्तासाहित्य अकादमी
प्रथम पुरस्कार १९५५
शेवटचा पुरस्कार २०१८
Currently held by म. सु. पाटील
संकेतस्थळhttp://sahitya-akademi.gov.in

साहित्य अकादमीने मराठी लेखकांना दिलेले साहित्य अकादमी पुरस्कार. १९५७ मध्ये कोणालाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नाही.[]

प्राप्तकर्ते

मराठीमध्ये केलेल्या लेखन कार्यांसाठी साहित्य अकादमी पुरस्कारांच्या प्राप्तकर्त्यांची यादी खालीलप्रमाणे आहे.[] २०१४ च्या पुरस्कारामध्ये एक उत्कीर्ण तांब्याची पट्टी, शाल आणि १,००,००० रुपये यांचा समावेश आहे.[]

वर्षलेखक/लेखिकालेखनाचे नावशैली
१९५५लक्ष्मणशास्त्री जोशीवैदिक संस्कृतीचा विकाससंशोधन
१९५६बाळ सीताराम मर्ढेकरसौंदर्य आणि साहित्यसमीक्षा
१९५७पुरस्कार दिला गेला नाही
१९५८चिंतामण गणेश कोल्हटकरबहुरूपीआत्मचरित्र
१९५९गणेश त्र्यंबक देशपांडेभारतीय साहित्यशास्त्रसमीक्षा
१९६०विष्णू सखाराम खांडेकरययातीकादंबरी
१९६१दत्तात्रेय नरसिंह गोखलेडॉ. केतकरचरित्र
१९६२पुरूषोत्तम यशवंत देशपांडेअनामिकाची चिंतनिकासंस्मरण
१९६३श्रीपाद नारायण पेंडसेरथचक्रकादंबरी
१९६४रणजित देसाईस्वामीकादंबरी
१९६५पु.ल. देशपांडेव्यक्ती आणि वल्लीव्यक्तिचित्रण
१९६६त्र्यंबक शंकर शेजवलकरश्री शिव छत्रपतीऐतिहासिक संशोधन
१९६७नारायण गोविंद कालेलकरभाषा : इतिहास आणि भूगोलभाषाशास्त्र
१९६८इरावती कर्वेयुगांतललित लेखसंग्रह
१९६९श्रीनिवास नारायण बनहट्टीनाट्याचार्य देवलचरित्र
१९७०नरहर रघुनाथ फाटकआदर्श भारत सेवकचरित्र
१९७१दुर्गा भागवतपैसललित निबंधसग्रह
१९७२गोदावरी परुळेकरजेव्हा माणूस जागा होतोसंस्मरण
१९७३जी.ए. कुलकर्णीकाजळमायाकथासंग्रह
१९७४वि.वा. शिरवाडकरनटसम्राटनाटक
१९७५रा.भा. पाटणकरसौंदर्य मीमांसासमीक्षा
१९७६गो.नी. दांडेकरस्मरणगाथासंस्मरण
१९७७आत्माराम रावजी देशपांडेदशपदीकवितासंग्रह
१९७८चिंतामणी त्र्यंबक खानोलकरनक्षत्राचे देणेकाव्यसंग्रह
१९७९शरश्चंद्र मुक्तिबोधसृष्टी, सौंदर्य आणि साहित्यमूल्यसमीक्षा
१९८०मंगेश पाडगावकरसलामकाव्यसंग्रह
१९८१लक्ष्मण मानेउपराआत्मकथन
१९८२प्रभाकर पाध्येसौंदर्यानुभवसमीक्षा
१९८३व्यंकटेश माडगूळकरसत्तांतरकादंबरी
१९८४इंदिरा संतगर्भरेशीमकविता संग्रह
१९८५विश्राम बेडेकरएक झाड आणि दोन पक्षीआत्मचरित्र
१९८६ना.घ. देशपांडेखूण गाठीकवितासंग्रह
१९८७रामचंद्र चिंतामण ढेरेश्री विठ्ठल :एक महासमन्वयसंशोधन
१९८८लक्ष्मण गायकवाडउचल्याआत्मकथन
१९८९प्रभाकर उर्ध्वरेषेहरवलेले दिवसआत्मचरित्र
१९९०आनंद यादवझोंबीकादंबरी
१९९१भालचंद्र नेमाडेटीका स्वयंवरसमीक्षा
१९९२विश्वास पाटीलझाडा-झडतीकादंबरी
१९९३विजया राजाध्यक्षमर्ढेकरांची कवितासमीक्षा
१९९४दिलीप चित्रेएकूण कविता -१कवितासंग्रह
१९९५नामदेव कांबळेराघव-वेळकादंबरी
१९९६गंगाधर गाडगीळएका मुंगीचे महाभारतआत्मचरित्र
१९९७मधुकर वासुदेव धोंडज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टीसमीक्षा
१९९८सदानंद मोरेतुकाराम दर्शनसमीक्षा
१९९९रंगनाथ पठारेताम्रपटकादंबरी
२०००नामदेव धोंडो महानोरपानझडकवितासंग्रह
२००१राजन गवसतणकटकादंबरी
२००२महेश एलकुंचवारयुगांतनाट्यत्रयी
२००३त्र्यं.वि. सरदेशमुखडांगोरा एका नगरीचाकादंबरी
२००४सदानंद देशमुखबारोमासकादंबरी
२००५अरुण कोलटकरभिजकी वहीकवितासंग्रह
२००६आशा बगेभूमीकादंबरी
२००७गो.मा. पवारचरित्र: विठ्ठल रामजी शिंदेचरित्र
२००८श्याम मनोहरउत्सुकतेने मी झोपलोकादंबरी
२००९वसंत आबाजी डहाकेचित्रलिपी[]कवितासंग्रह
२०१०अशोक केळकररूजुवात[]भाषाशास्त्र
२०११माणिक गोडघाटे "ग्रेस"वाऱ्याने हलते रानललित निबंधसंग्रह[]
२०१२जयंत पवारफिनिक्सच्या राखेतून उठला मोरलघुकथा संग्रह[]
२०१३सतीश काळसेकरवाचणाऱ्याची रोजनिशी[]ललित निबंधसंग्रह[]
२०१४जयंत विष्णू नारळीकरचार नगरातले माझे विश्वआत्मचरित्र[]
२०१५अरुण खोपकरचलत्-चित्रव्यूह[१०][११]संस्मरण[१२]
२०१६आसाराम लोमटेआलोक[१३]ग्रामीण लघुकथा
२०१७श्रीकांत देशमुखबोलावे ते आम्ही[१४]ग्रामीण कविता संग्रह[१५]
२०१८म. सु. पाटीलसर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध[१६]समीक्षा
२०१९अनुराधा पाटीलकदाचित अजूनहीकवितासंग्रह
२०२०नंदा खरेउद्याकादंबरी
२०२१किरण गुरवबाळूच्या अवस्थंतराची डायरीकादंबरी
२०२२प्रवीण बांदेकर उजव्या सोंडेच्या बाहुल्याकादंबरी
२०२३कृष्णात खोतरिंगाणपुस्तक

संदर्भ

  1. ^ "Akademi Awards (1955-2015)". Sahitya Akademi. 4 March 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 4 March 2016 रोजी पाहिले.
  2. ^ https://web.archive.org/web/20080818093439/http://www.sahitya-akademi.gov.in/old_version/awa10313.htm. August 18, 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. October 21, 2008 रोजी पाहिले. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ a b "Sahitya Akademi award for Narlikar". Times of India. 20 December 2014. 17 June 2015 रोजी पाहिले. Italic or bold markup not allowed in: |publisher= (सहाय्य)
  4. ^ http://sahitya-akademi.gov.in/sahitya-akademi/awards/akademi%20samman_suchi.jsp
  5. ^ "आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त भाषाशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. अशोक केळकर यांचे निधन" (Marathi भाषेत). Bhaskar. 20 September 2014. 17 June 2015 रोजी पाहिले. Italic or bold markup not allowed in: |publisher= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  6. ^ Mathur, Barkha (22 December 2011). "Amazing Grace: Brilliant poet Manik Godghate to get Sahitya Akademi award". Times of India. 17 June 2015 रोजी पाहिले. Italic or bold markup not allowed in: |publisher= (सहाय्य)
  7. ^ "Sahitya Akademi Awards for 24". The Hindu. 21 December 2012. 17 June 2015 रोजी पाहिले. Italic or bold markup not allowed in: |publisher= (सहाय्य)
  8. ^ "Sahitya Akademi: Javed Akhtar, Subodh Sarkar to get awards". First Post. 19 December 2013. 17 June 2015 रोजी पाहिले. Italic or bold markup not allowed in: |publisher= (सहाय्य)
  9. ^ "Press Release" (PDF). Sahitya Akademi. 18 December 2013. 27 February 2018 रोजी पाहिले.
  10. ^ "अरुण खोपकर यांना साहित्य अकादमी पुरस्कार". Lokmat.com. 2016-02-27 रोजी पाहिले.
  11. ^ "Press Release" (PDF). Sahitya-akademi.gov.in. 2016-02-27 रोजी पाहिले.
  12. ^ "Here are the winners of the 2015 Sahitya Akademi awards". The Indian Express. 2015-12-18. 2016-02-27 रोजी पाहिले.
  13. ^ "Sahitya Academy Award for Lomtes story collection Alok". India Today (इंग्रजी भाषेत). २७ एप्रिल २०१८ रोजी पाहिले.
  14. ^ "श्रीकांत देशमुख यांच्या काव्यसंग्रहाला यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार". Loksatta. 27 एप्रिल 2018 रोजी पाहिले.
  15. ^ https://web.archive.org/web/20180224121958/http://sahitya-akademi.gov.in/sahitya-akademi/pdf/sahityaakademiawards2017.pdf
  16. ^ http://sahitya-akademi.gov.in/awards/akademi%20samman_suchi.jsp#MARATHI

बाह्य दुवे