सास (सॉफ्टवेअर)
सास हे एक डेटा विश्लेषणाचे सॉफ्टवेर आहे. सासचा फुल फॉर्म स्टॅटिस्टिकल अनालिसिस सिस्टम असा आहे. मराठीत त्याचा अर्थ आहे - संख्याशास्त्रीय विश्लेषणाची व्यवस्था. सास इन्स्टिटयूट ने प्रगत संख्याशास्त्रीय विश्लेषणासाठी हे सॉफ्टवेर विकसित केले आहे.[१]
संदर्भ
- ^ "Company Overview". www.sas.com (इंग्रजी भाषेत). 2019-01-23 रोजी पाहिले.