Jump to content

साव्हो मिलोसेविच

साव्हो मिलोसेविच
वैयक्तिक माहिती
जन्मदिनांक२ सप्टेंबर, १९७३ (1973-09-02) (वय: ५१)
जन्मस्थळबियेलिना, युगोस्लाव्हिया
मैदानातील स्थानफॉरवर्ड
व्यावसायिक कारकीर्द*
वर्षेक्लबसा(गो)
१९९५-१९९८
१९९८-२०००
२०००-२००४
२००४-२००७
ॲस्टन व्हिला एफ.सी.
रेआल झारागोझा
पार्मा एफ.सी.
सी.ए. ओसासूना
राष्ट्रीय संघ
१९९४-२००६सर्बिया आणि माँटेनिग्रोचा ध्वज सर्बिया आणि माँटेनिग्रो
0१०२ (३७)
* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: जाने २०१३.

† खेळलेले सामने (गोल).

‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: जाने २०१३

साव्हो मिलोसेविच (सर्बियन सिरिलिक: Саво Милошевић; २ सप्टेंबर १९७३) हा सर्बियाचा निवृत्त फुटबॉल खेळाडू आहे. बॉस्नियामध्ये जन्मलेला मिलोसेविच अनेक युरोपियन क्लबांमधून फुटबॉल खेळला. तो युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताकसर्बिया आणि माँटेनिग्रो ह्या देशांच्या राष्ट्रीय संघांसाठी सर्वाधिक सामने खेळलेला फुटबॉल खेळाडू आहे. २००१ ते २००६ दरम्यान तो सर्बिया आणि माँटेनिग्रो संघाचा कर्णधार होता.

बाह्य दुवे