सावली (चित्रपट)
सावली | |
---|---|
दिग्दर्शन | राजेंद्र तालक |
निर्मिती | शिवेंदू अगरवाल |
पटकथा | प्रतिमा कुलकर्णी |
प्रमुख कलाकार | रिमा लागू, अमृता सुभाष, प्रदीप वेलणकर, उर्मिला कानेटकर, अमिता खोपकर, स्वप्नील बांदोडकर |
संगीत | अशोक पत्की |
पार्श्वगायन | आरती अंकलीकर-टिकेकर, देवकी पंडित, सावनी शेंडे, जानकी अय्यर, आरती नायक |
देश | महाराष्ट्र |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | २००६ |
सावली हा इ.स. २००६ साली पडद्यावर झळकलेला मराठी भाषेमधील चित्रपट आहे.
कलाकार
- रिमा लागू - रमाबाई शिरोडकर
- अमृता सुभाष - सानिका
- प्रदीप वेलणकर - श्री. शिरोडकर
- उर्मिला कानेटकर - राधा
- स्वप्नील बांदोडकर - विकी
यशालेख
- ४४वा मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा २००७मध्ये राजेंद्र तालक यांना 'सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक' हा पुरस्कार प्राप्त.
- ४४वा मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा २००७मध्ये देवकी पंडित यांना 'सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका' हा पुरस्कार प्राप्त.
- ४४वा मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा २००७मध्ये रिमा लागू यांना 'सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री' हा पुरस्कार प्राप्त.
- ४४वा मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा २००७मध्ये प्रतिमा कुलकर्णी यांना 'सर्वोत्कृष्ट संवाद' हा पुरस्कार प्राप्त.
- ४४वा मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा २००७मध्ये अशोक पत्की यांना 'सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक' हा पुरस्कार प्राप्त.
उल्लेखनीय
या चित्रपटात खालील गाणी आहेत.
- या अंबरातल्या नीळ पटावर - देवकी पंडित
- वादळ वेगाने ये - देवकी पंडित
- मैफिलीचा रंग आसमंत झाले दंग - देवकी पंडित