Jump to content

सावरोळी (खालापूर)

  ?सावरोळी

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरखालापूर
जिल्हारायगड जिल्हा
भाषामराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
• आरटीओ कोड

• एमएच/

सावरोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील एक गाव आहे. इथे भैरवनाथ देवाची प्रशस्त शिळा आहे त्यात त्याची महंती सांगणार चंद्र सूर्य असणार तो पर्यंत त्याची महंती असणारा चंद्र सूर्य उजव्या बाजूला कोरला आहे

गावाच्या बाहेरील बाजूला गणरायाची सुंदर आणि सुबक शिवकालीन(कान चाऊकोणी असल्याकारणाने मूर्ती शिवकालीन असल्याचा भास होतो)

पुढे बाजूलाच वीर हनुमानाची दौलवान मूर्त आहे विर मारुती ह्या कारणे बजरंगच्या पायाखाली दानव मारलेला आहे त्यामुळे ह्याला वीर मारुती म्हणतात

पुढे सावरोली गावाचा नशीब भाग्यवान इथे गज लक्ष्मीचा पुरातन मूर्ती आहे गज लक्ष्मी ऐतिहासिक नोंदी मध्ये अशी माहिती मिळते लक्ष्मीच्या दोन्ही बाजूला हत्ती आहेत आणि गज लक्ष्मी म्हणजे श्रीमंतीचे प्रतीक

बाजूलाच पुरातन शिवमंदिर आहे आत मध्ये गाबऱ्यात उतरून शिवपिंडीचे दर्शन घेयाला मिळते आणि समोर दोन पुरातन मूर्तींचे दर्शन होते

दर्शन करून बाहेर पडल्यानंतर समोर भगवान शंकरचा नंदी अगदी निष्ठतेने आपल्या भगवंत शंकराची सेवा करण्यासाठी मांड टाकून बसलेला आहे.

भौगोलिक स्थान

हवामान

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.

लोकजीवन

प्रेक्षणीय स्थळे

नागरी सुविधा

जवळपासची गावे

संदर्भ

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/