सावरकरवाद
विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांना सावरकरवाद म्हणले जाते.[१] सावरकवाद हा हिंदुत्ववाद व हिंदू राष्ट्रवाद यांचा पुरस्कर्ता आहे. सावरकरांच्या विचारांचा प्रभाव असणारे आणि त्यांच्या लिखाणाप्रमाणे आपले राजकीय भान असणारे लोक म्हणजे 'सावरकवादी' होय.[२]
संदर्भ
- ^ Hindutva kā anuśīlana (हिंदी भाषेत). Sūrya-Prakāśana. 1969.
- ^ GANDHI, RAJMOHAN (2013-11-01). MOHANDAS. Mehta Publishing House. ISBN 9788184985139.