सावरकर
सावरकर हे मराठी आडनाव आहे.
प्रसिद्ध व्यक्ती
- गणेश दामोदर सावरकर - भारतीय क्रांतिकारक, हिंदू समाजसुधारक.
- जयंत सावरकर- मराठी नाट्यअभिनेते
- विनायक दामोदर सावरकर - भारतीय क्रांतिकारक, हिंदू समाजसुधारक.
- शांताराम शिवराम सावरकर ऊर्फ बाळाराव सावरकर - अखिल भारतीय हिंदू महासभेचे माजी अध्यक्ष.