Jump to content

सावंतवाडी तालुका

सावंतवाडी हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक तालुका आहे. आत्ताचा कुडाळ, दोडामार्ग हे तालुके सावंतवाडी तालुक्याचाच भाग होते.

तालुक्यातील गावे

  1. आजगाव
  2. आंबेगाव(सावंतवाडी)
  3. आंबोली
  4. आरोंदा
  5. आरोस
  6. असनिये
  7. उदेळी
  8. बाडा
  9. बांदा(सावंतवाडी)
  10. बावळाट
  11. भालावल
  12. भटपावणी
  13. भोम(सावंतवाडी)
  14. ब्राह्मणपाट
  15. चराठे
  16. चौकुळ
  17. दाभिळ(सावंतवाडी)
  18. दांडेली
  19. दाणोली
  20. डेगवे
  21. देवसू
  22. ढाकोर
  23. डिंगणे
  24. डोंगरपाल
  25. फणसवडे
  26. गाळेल
  27. गेळे
  28. घारपी
  29. गुळदुवे
  30. इन्सुली
  31. कलंबिस्त
  32. कारिवडे
  33. कास
  34. कवठणी
  35. केगद
  36. केसरी (सावंतवाडी)
  37. किनळे
  38. कोलगाव (सावंतवाडी)
  39. कोनशी
  40. कोंडुरे
  41. क्षेत्रफळ
  42. कुंभार्ली(सावंतवाडी)
  43. कुंभारवाडा(सावंतवाडी)
  44. कुणकेरी
  45. माडखोल
  46. मडुरा
  47. माजगाव(सावंतवाडी)
  48. मळेवाड
  49. मळगाव
  50. मसुरे(सावंतवाडी)
  51. नाणोस
  52. नेमळे
  53. नेने
  54. नेतर्डे
  55. न्हावेली
  56. निगुडे
  57. निरवडे
  58. निरूखे
  59. ओटवणे
  60. ओवळीये
  61. पाडलोस
  62. पडवे(सावंतवाडी)
  63. पडवे माजगाव
  64. पारपोली
  65. रोणापाल
  66. सांगेली
  67. सरमळे
  68. सातार्डा
  69. साटेली तर्फे सातार्डा
  70. सातोसे
  71. सातुळी
  72. सावरजुवा
  73. सावरवाड
  74. शेर्ले
  75. शिरशिंगे(सावंतवाडी)
  76. सोनुर्ली
  77. तळवडे(सावंतवाडी)
  78. तळवणे
  79. तांबोळी(सावंतवाडी)
  80. तिरोडा(सावंतवाडी)
  81. वेर्ले(सावंतवाडी)
  82. वेत्ये
  83. विलवडे(सावंतवाडी)
  84. वाफोली

मुख्यालय

सावंतवाडी तालुक्याचे मुख्यालय सावंतवाडी या नगरात आहे. सावंतवाडी हे सुन्द‍रवाडी या नावाने सुद्धा ओळखले जाते.

संस्थान

सावंतवाडी हे ब्रिटिश भारतातील एक संस्थान होते. १९४८ साली ते भारतात विलीन झाले.

संदर्भ

१.https://villageinfo.in/

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुके
सावंतवाडी तालुका | कणकवली तालुका | कुडाळ तालुका | देवगड तालुका | दोडामार्ग तालुका | मालवण तालुका | वेंगुर्ला तालुका | वैभववाडी तालुका