Jump to content

सालूर

सालूर येथून वाहणारी वेगावती नदी

सालूर तथा सालुरू हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील विजयनगरम जिल्ह्यात असलेले गाव आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४९,५०० होती.

हे गाव वेगावती नदीच्या काठी वसलेले आहे.