सार्वभौमत्व
१. सार्वभौमत्व म्हणजे कोणत्याही बाह्य शक्तींचा प्रभाव नसणे अशी सार्वभौमत्वाची व्याख्या करता येईल.
अनेकांना सार्वभौमत्व म्हणजे सर्वेसर्वा असणे असेच वाटते. परंतु त्याचा अर्थ असा होत नाही.
(स्वतंत्र व्यक्ती ज्यावर कसला ही दबाव नाही.)
२. सार्वभौम यात परकीय प्रदेश मिळवण्याचा अधिकाराचा समावेश होत *नाही.*
३. सार्वभौम यात स्वतःचा प्रदेश (वस्तू) दुसऱ्याला किंवा परकीय शक्तीस बहाल करण्याचा समावेश होतो.