Jump to content

सार्त

सार्त
Sarthe
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

सार्तचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
सार्तचे फ्रान्स देशामधील स्थान
देशफ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेशपेई दा ला लोआर
मुख्यालयले मां
क्षेत्रफळ६,२०६ चौ. किमी (२,३९६ चौ. मैल)
लोकसंख्या५,५६,९४६
घनता१०२.३ /चौ. किमी (२६५ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२FR-72

सार्त (फ्रेंच: Sarthe) हा फ्रान्स देशाच्या पेई दाला लोआर प्रदेशातील एक विभाग आहे. ले मां हे फ्रान्समधील एक मोठे शहर ह्या विभागाची राजधानी आहे.


बाह्य दुवे

पेई दाला लोआर प्रदेशातील विभाग
लावार-अतलांतिक  · मेन-एत-लावार  · सार्त  · वांदे  · मायेन