सारसंग्रह
सारसंग्रह [विशिष्ट अर्थ पहा] म्हणजे एखाद्या ज्ञान शाखेचा संक्षीप्त , तरीही बहुसमावेशक/व्यापक संकलीत संग्रह ग्रंथ होय.सारग्रंथ एखाद्या बृहत ग्रंथाचा संक्षीप्त सारांश देऊ शकतात.बहुतांशवेळा ज्ञानशाखेच्या मानवी interestच्या(हितसंबंध,कुतूहल,आवड,रस,आपुलकी,गोडी निर्माण करण्याचा गुण,ज्याची आवड आहे अशी गोष्ट,फायदा पैकी[मराठी शब्द सुचवा]) किंवा प्रयासाच्या मर्यादित परिघाशी बांधील असतो (उदाहरणार्थ, जलभूशास्त्र, logology[मराठी शब्द सुचवा], मत्स्यशास्त्र, वनस्पतिसमाजशास्त्र, किंवा पिपीलिकाविज्ञान), तर वैश्विक ज्ञानकोश/विश्वकोशास सर्व मानवी ज्ञानाचा सारग्रंथ म्हणले जाऊ शकते..
compendium शब्द Latin शब्द "compenso",(अर्थ:"to weigh together किंवा balance)" या शब्दा पासून येतो.
उदाहरणे
(येथे मराठी भाषिय उदाहरणांची आवशक्यता आहे) कॅथॉलीक श्रद्धा आणि नैतिकतेचा सारांशाने माहिती देणारे a 598-question-and-answer संक्षिप्त पुस्तक Compendium of the Catechism of the Catholic Church, हे एक चांगले उदाहरण आहे[१]
लेखात प्रयुक्त संज्ञा
शब्दाचा विशेष संदर्भ/अर्थ छटा
प्रयूक्त शब्द | विशेष संदर्भ/अर्थ छटा |
सारग्रंथ | Compendium |
इंग्रजी मराठी संज्ञा
myrmecology | पिपीलिकाविज्ञान |
ichthyology | मत्स्यशास्त्र |
hydrogeology | जलभूशास्त्र |
phytosociology | वनस्पतिसमाजशास्त्र |
इंग्रजी | मराठी |
इंग्रजी | मराठी |
संदर्भ
- ^ Compendium of the Catechism of the Catholic Church (USCCB 2005), 200 pages, English hardcover ISBN 1574557254.
बाह्य दुवे
साचा:Lit-stub