Jump to content

सारं काही तिच्यासाठी

सारं काही तिच्यासाठी
निर्मिती संस्था फ्रेम्स प्रोडक्शन
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ * सोमवार ते शनिवार संध्या. ७ वाजता
  • सोमवार ते शनिवार संध्या. ७.३० वाजता (३० ऑक्टोबर २०२३ ते १० फेब्रुवारी २०२४)
  • दररोज रात्री ८.३० वाजता (१२ फेब्रुवारी ते ६ जुलै २०२४)
  • दररोज संध्या. ६.३० वाजता (७ जुलै २०२४ पासून ते १४ सप्टेंबर २०२४)
  • दररोज संध्या. ६ वाजता (१६ सप्टेंबर २०२४ पासून)
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण २१ ऑगस्ट २०२३ – चालू
अधिक माहिती
आधी होम मिनिस्टर
नंतर अप्पी आमची कलेक्टर

सारं काही तिच्यासाठी ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे. या मालिकेची मूळ कथा झी टीव्ही वरील सपने सुहाने लडकपन के या हिंदी मालिकेवर आधारित आहे.

कलाकार

  • खुशबू तावडे / पल्लवी वैद्य - उमा रघुनाथ खोत
  • अशोक शिंदे - रघुनाथ खोत (दादा)
  • दक्षता जोईल - निशिगंधा रघुनाथ खोत / निशिगंधा नीरज गोस्वामी (निशी)
  • रुची कदम - ओवी विजय देसाई
  • अभिषेक गावकर - श्रीनिवास श्रीकांत सावंत (श्रीनू)
  • नीरज गोस्वामी - नीरज साहिल सचदेव
  • प्रज्ञा जाधव - मेघना साहिल सचदेव
  • रागिणी सामंत - दाईची खोत
  • सिद्धिरूपा करमरकर - लालन श्रीकांत सावंत (लाली)
  • शशिकांत केरकर - राजाराम खोत (बंधू)
  • वैशाली भोसले - मंजुषा राजाराम खोत (मंजू)
  • शर्मिष्ठा राऊत - संध्या विजय देसाई
  • संदेश उपशाम - श्रीकांत सावंत
  • पालवी कदम - चारुशीला शशिकांत परब (चारू)
  • विनीत माईणकर - शशिकांत परब
  • निकिता झेपाले - छाया
  • गुरू दिवेकर - पुनीत
  • मीनल वैष्णव - सलोनी
  • अक्षता उकिर्डे - निकीता

विशेष भाग

  1. नात्यांमध्ये अंतर आलं, तर मनंसुद्धा दुरावतात का? (२१ ऑगस्ट २०२३)
  2. वचनात अडकलेली उमा पूर्ण करु शकेल का संध्याची शेवटची इच्छा? (३० ऑक्टोबर २०२३)
  3. उमा घडवून आणेल का संध्या आणि ओवीची शेवटची भेट? (२०-२६ नोव्हेंबर २०२३)
  4. दाईचीने घेतलेल्या निर्णयाने उमा कशी पूर्ण करेल संध्याची शेवटची इच्छा? (७ जानेवारी २०२४)
  5. दोन विभिन्न विश्वांचा मेळ. (१२ फेब्रुवारी २०२४)
  6. पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर निशी-नीरजचा साखरपुडा. (९ एप्रिल २०२४)
  7. खऱ्या प्रेमाचा विजय झाला, निशी-नीरजच्या लग्नाचा शुभ क्षण आला. (२७ एप्रिल २०२४)
  8. घर जरी तुटलं तरी उमा-रघुनाथ नातं जोडून ठेवण्यात यशस्वी होतील का? (२७ मे २०२४)
  9. उमा सावरेल का बिघडलेल्या नात्यांचा तिढा? (७ जुलै २०२४)

पुनर्निर्मिती

भाषा नाव वाहिनी प्रकाशित
हिंदी सपने सुहाने लडकपन के झी टीव्ही२१ मे २०१२ - २३ जानेवारी २०१५
कन्नड मेघा मयुरी झी कन्नडा१३ जानेवारी २०१४ - १७ जानेवारी २०१५
तेलुगू पडमती संध्यारागम झी तेलुगू१९ सप्टेंबर २०२२ - चालू
उडिया संध्या रागिणी झी सार्थक२ ऑक्टोबर २०२३ - चालू
तमिळ संध्या रागम झी तमिळ९ ऑक्टोबर २०२३ - चालू

बाह्य दुवे

संध्या. ७च्या मालिका
वहिनीसाहेब | सावित्री | कुंकू | दिल्या घरी तू सुखी राहा | तू तिथे मी | जय मल्हार | लागिरं झालं जी | मिसेस मुख्यमंत्री | घरात बसले सारे | लाडाची मी लेक गं! | पाहिले न मी तुला | होम मिनिस्टर | कारभारी लयभारी | मन झालं बाजिंद | सत्यवान सावित्री | अप्पी आमची कलेक्टर | सारं काही तिच्यासाठी | तू चाल पुढं | सावळ्याची जणू सावली
संध्या. ७.३०च्या मालिका
होम मिनिस्टर | अवघाचि संसार | भाग्यलक्ष्मी | अरुंधती | दिल्या घरी तू सुखी राहा | राधा ही बावरी | जावई विकत घेणे आहे | असे हे कन्यादान | नांदा सौख्य भरे | तुझ्यात जीव रंगला | लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू | कारभारी लयभारी | पाहिले न मी तुला | मन उडू उडू झालं | तू चाल पुढं | सारं काही तिच्यासाठी | पारू
रात्री ८.३०च्या मालिका
आभाळमाया | अवंतिका | ऊन पाऊस | वादळवाट | असंभव | अनुबंध | लज्जा | आभास हा | एका लग्नाची दुसरी गोष्ट | मला सासू हवी | जुळून येती रेशीमगाठी | माझे पती सौभाग्यवती | खुलता कळी खुलेना | तुझं माझं ब्रेकअप | तुला पाहते रे | अग्गंबाई सासूबाई | टोटल हुबलाक | अग्गंबाई सूनबाई | माझी तुझी रेशीमगाठ | दार उघड बये | नवा गडी नवं राज्य | सारं काही तिच्यासाठी | लाखात एक आमचा दादा
संध्या. ६.३०च्या मालिका
होम मिनिस्टर | सावित्री | साडे माडे तीन | वारस | तुझ्यात जीव रंगला | माझ्या नवऱ्याची बायको | घेतला वसा टाकू नको | माझी तुझी रेशीमगाठ | ३६ गुणी जोडी | अप्पी आमची कलेक्टर | सारं काही तिच्यासाठी