Jump to content

सायुज्यता

सायुज्यता ही मोक्षाची चौथी पायरी समजली जाते. सालोक्यता, सामीप्यता, व सारूप्यता या अनुक्रमाने पहिल्या तीन पायऱ्या होत.

आदि शंकराचार्यांच्या लघुवाक्यवृत्तीतले या संबंधीचे श्लोकः

देव गंधर्व यक्ष स्वर्गावासी । तेथून जरी सत्यलोकवासी ।

हे उत्तम गति असे जीवासी । परी संसृति न चुके ॥३३८॥

सलोकता समीपता । तिसरी ते मुक्ति स्वरूपता

चौथी सगुण ही सायुज्यता । परी भ्रमणें न चुके ॥३३९॥

सायुज्यांत जे ऊर्ध्व गती । तयाही म्हणावी संसृती ।

मा अधमत्वें जे मरती जन्मती । तेथें बोलणें नको ॥३४०॥

जोंवरी अज्ञान न फिटे । जंव स्वरूपज्ञान नव्हे गोमटें ।

तोंवरी संसृति न पालटे । जन्ममरणरूप ॥३४१॥