सायमन क्येर
सायमन क्येर (डॅनिश: Simon Kjær) (मार्च २६, १९८९ - हयात) हा डॅनिश फुटबॉल खेळाडू आहे. तो डॅनिश राष्ट्रीय फुटबॉल संघाकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर, तर फाउ.एफ.एल. वोल्फ्सबुर्ग संघासाठी फुटबॉल-बुंदेसलीगा फुटबॉल साखळी स्पर्धेत खेळला आहे. क्येर मधल्या बचावपटूच्या भूमिकेतून खेळतो.