Jump to content

सायप्रस राष्ट्रीय क्रिकेट संघ

सायप्रस
टोपणनावक्रिकेट नकाशा
कर्मचारी
कर्णधार गुरप्रताप सिंग
प्रशिक्षक रिचर्ड कॉक्स
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जा सहयोगी सदस्य[] (२०१७)
आयसीसी प्रदेश युरोप
आयसीसी क्रमवारीसद्य[]सर्वोत्तम
आं.टी२०६८वा []५६वा (१७-जुलै-२०२१)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट
प्रथम आंतरराष्ट्रीय वि. स्लोव्हेनियाचा ध्वज स्लोव्हेनिया अँटवर्प क्रिकेट क्लब, अँटवर्प; २६ ऑगस्ट २००६
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली आं.टी२० वि. एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया हॅपी व्हॅली ग्राउंड, एपिस्कोपी; ५ ऑक्टोबर २०२१
अलीकडील आं.टी२० वि. फिनलंडचा ध्वज फिनलंड केरवा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरवा येथे; १९ जुलै २०२२
आं.टी२०सामनेविजय/पराभव
एकूण[]११६/५ (० बरोबरीत, ० निकाल नाही)
चालू वर्षी[]०/० (० बरोबरीत, ० निकाल नाही)
१९ मे २०२४ पर्यंत

सायप्रस क्रिकेट संघ हा सायप्रस देशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. सायप्रस संघाने ५ ऑक्टोबर २०२१ रोजी एस्टोनियाचा ध्वज एस्टोनियाविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

  1. ^ "Ireland and Afghanistan ICC newest full members amid wide-ranging governance reform". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 22 June 2017. 1 September 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "ICC Men's T20I Team Rankings | ICC".
  3. ^ "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती.
  4. ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  5. ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - २०२४ सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.