साम्सुन प्रांत
साम्सुन प्रांत Samsun ili | |
तुर्कस्तानचा प्रांत | |
साम्सुन प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान | |
देश | तुर्कस्तान |
राजधानी | साम्सुन |
क्षेत्रफळ | ९,५७९ चौ. किमी (३,६९८ चौ. मैल) |
लोकसंख्या | १२,५२,६९३ |
घनता | १३० /चौ. किमी (३४० /चौ. मैल) |
आय.एस.ओ. ३१६६-२ | TR-55 |
संकेतस्थळ | samsun.gov.tr |
साम्सुन (तुर्की: Samsun ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या उत्तर भागात काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे १२ लाख आहे. साम्सुन ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.
१९ मे, इ.स. १९१९ रोजी मुस्तफा कमाल अतातुर्कने तुर्कस्तानचा स्वातंत्र्यलढा येथे सुरू केला होता.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत