Jump to content

सामुद्रधुनी

सामुद्रधुनीचे चित्र

दोन मोठ्या जलाशयांना जोडणाऱ्या नैसर्गिक कालव्यासमान असलेल्या पाण्याच्या प्रवाहाला सामुद्रधुनी म्हणतात. खालील यादीत जगातील काही प्रसिद्ध सामुद्रधुन्या दिल्या आहेत.