Jump to content

सामान्य देवकन्हई

सामान्य देवकन्हई (इंग्लिश:Western Swallow) हा एक पक्षी आहे.


==ओळखण हा पक्षी मध्यम आकाराच्या चिमणीयवडा असतो .उडताना शेपटीच्या खाली आणि वर पांढरा भाग दिसतो .वरील भागाचा आणि छातीवरील पट्टीचा रंग नीळा आणि कंठ व कपाळाचा रंग तांबडा व खोलवर असलेली शेपटी व बाहेरील पिसे शेपटी पेक्षा लांब व खालील भागाचा इतर वर्ण कमी पांढरा तर कधी तांबूस असतो .

वितरण

जवळजवळ सर्व भारतात हिवाळी पाहुणे असतात .

निवासस्थाने

माळराने ,शेतजमिनीचा प्रदेश ,आणि खेडी

संदर्भ

  • पक्षिकोश - मारुती चित्तमपल्ली