Jump to content

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग (महाराष्ट्र शासन)

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग हा महाराष्ट्र शासनाचा एक विभाग आहे. या विभागाअंतर्गत विविध सामाजिक कामे केली जातात.

अंतर्गत विभाग

  • सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
  • सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
  • ई-शिष्यवृत्ती विभाग
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था
  • महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित
  • आम आदमी बीमा योजना
  • महाराष्ट्र राज्य अपंग, वित्त व विकास महामंडळ
  • इतर मागासवर्ग विकास महामंडळ
  • संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या.
  • वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ
  • लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित

हे सुद्धा पहा

अधिकृत संकेतस्थळ