Jump to content

साबरकांठा जिल्हा

साबरकांठा जिल्हा
સાબરકાંઠા જિલ્લો
गुजरात राज्यातील जिल्हा
साबरकांठा जिल्हा चे स्थान
साबरकांठा जिल्हा चे स्थान
गुजरात मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यगुजरात
मुख्यालयहिम्मतनगर
 - एकूण रुपांतरण त्रूटी: किंमत हवी
प्रशासन
-जिल्हाधिकारीजय प्रकाश शिवहरे
संकेतस्थळ


साबरकांठा जिल्हा उत्तर गुजरातमधील एक जिल्हा आहे. याचे मुख्य ठिकाण हिम्मतनगर येथे आहे. याच्या उत्तर व पूर्वेस राजस्थान, पश्चिमेस बनासकांठा आणि महेसाणा जिल्हा तर दक्षिणेस खेडा जिल्हा आहे.