Jump to content

सान होजे दे लास लाहास

सान होजे दे लास लाहास तथा तापास्ते क्युबामधील शहर आहे. मायाबेक प्रांताचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २००४ च्या अंदाजानुसार ६९,३७५ होती. या शहराची स्थापना १७७८मध्ये झाली. अल्मेंदारेस नदी येथून जवळ उगम पावते.