Jump to content

सान लुइस व्हॅली प्रादेशिक विमानतळ

सान लुइस व्हॅली प्रादेशिक विमानतळ तथा बर्गमन फील्ड (आहसंवि: ALSआप्रविको: KALS, एफ.ए.ए. स्थळसूचक: ALS) अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील अलामोसा शहरात असलेला विमानतळ आहे.

येथून डेन्व्हरला विमानसेवा उपलब्ध आहे. येथून [डेन्व्हर एर कनेक्शन]] ही विमानवाहतूक कंपनी प्रवाशांची ने-आण करते.