Jump to content

सान बर्नार्डिनो आंतरराष्ट्रीय विमानतळ

सान बर्नार्डिनो आंतरराष्ट्रीय विमानतळ
आहसंवि: SBDआप्रविको: KSBD – एफएए स्थळसंकेत: SBD
नकाशाs
एफएए विमानतळ रेखाचित्र
एफएए विमानतळ रेखाचित्र
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक सान बर्नार्डिनो आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण
प्रचालक सान बर्नार्डिनो आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा सान बर्नार्डिनो / इनलँड एम्पायर
स्थळ सान बर्नार्डिनो, अमेरिका
हबअॅमेझॉन एर[]
समुद्रसपाटीपासून उंची {{{elevation-f}}} फू / 353 मी
गुणक (भौगोलिक)34°05′43″N 117°14′06″W / 34.095278°N 117.235°W / 34.095278; -117.235गुणक: 34°05′43″N 117°14′06″W / 34.095278°N 117.235°W / 34.095278; -117.235
संकेतस्थळ flysbd.com
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
फूमी
6/24 10,000 3,048 Concrete
सांख्यिकी (2022)
विमानोड्डाणे 47,876[]
Total passengers 20,000[]
एकूण मालवाहतूक (टन) 669,500 US tons []
स्रोत: एफएए[]

सान बर्नार्डिनो आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: SBDआप्रविको: KSBD, एफ.ए.ए. स्थळसूचक: SBD) हा अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील सान बर्नार्डिनो शहरात असलेला विमानतळ आहे. हा सार्वजनिक विमानतळ शहरमध्यापासून ३.२ किमी (२ मैल) आग्नेयेस सान बर्नार्डिनो काउंटी मध्ये आहे. या विमानतळाचा विस्तार १,३२९ एकर (५३८ ha) असून येथील धावपट्टीवर एरबस ए३८० आणि बोईंग ७४७ सह सर्वात मोठी विमाने उतरू शकतात..

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

प्रवासी

विमान कंपनीगंतव्य स्थानRefs.
ब्रीझ एरवेझलास व्हेगस, सान फ्रांसिस्को[]

मालवाहू

विमान कंपनीगंतव्य स्थान .
एबीएक्स एरअॅलेनटाउन, डेन्व्हर
अॅमेझॉन एरअॅलेनटाउन, ऑस्टिन, शार्लट, शिकागो-रॉकफोर्ड, सिनसिनाटी, हार्टफर्ड, होनोलुलु, ह्युस्टन-आंतरखंडी, कॅन्सस सिटी, मिनीयापोलिस-सेंट पॉल, न्यू यॉर्क-जेएफके, सिअॅटल-टॅकोमा, स्पोकॅन, सेंट लुईस, टॅम्पा
फेडेक्स एक्सप्रेसकॉलोराडो स्प्रिंग्ज, मेम्फिस, विचिटा
यूपीएस एरलाइन्सशिकागो-रॉकफोर्ड], डॅलस-फोर्ट वर्थ, डेन्व्हर, फारगो, होनोलुलु, लुईव्हिल, ऑन्टॅरियो, पोर्टलँड (ओ)
मोसमी: काहुलुइ

संदर्भ

  1. ^ "Amazon begins operations at San Bernardino airport hub". April 29, 2021.
  2. ^ "SBIAA January 2023 Agenda Packet" (PDF).
  3. ^ Group, Victor Valley News (January 3, 2023). "SBD International Airport Serves Nearly 20,000 Passengers in the First Year". VVNG.com – Breaking News in the Victor Valley- High Desert. January 5, 2023 रोजी पाहिले.
  4. ^ "Annual Report – San Bernardino International Airport (SBD)". June 4, 2022. October 20, 2022 रोजी पाहिले.
  5. ^ SBD विमानतळासाठीचा एफएए ५०१० फॉर्म पीडीएफ, effective March 30, 2017
  6. ^ "गंतव्यस्थाने: सान बर्नार्डिनोSan Bernardino". Breeze Airways. April 23, 2023 रोजी पाहिले.