Jump to content

सान्तियागो दे केरेतारो

सान्तियागो दे केरेतारो
Santiago de Querétaro
मेक्सिकोमधील शहर


चिन्ह
सान्तियागो दे केरेतारो is located in मेक्सिको
सान्तियागो दे केरेतारो
सान्तियागो दे केरेतारो
सान्तियागो दे केरेतारोचे मेक्सिकोमधील स्थान

गुणक: 20°35′15″N 100°23′34″W / 20.58750°N 100.39278°W / 20.58750; -100.39278

देशमेक्सिको ध्वज मेक्सिको
राज्य पेब्ला
स्थापना वर्ष इ.स. १५३१
समुद्रसपाटीपासुन उंची ५,९७० फूट (१,८२० मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ८,०१,९४०
  - महानगर १०,९६,९७८
प्रमाणवेळ यूटीसी - ६:००
municipiodequeretaro.gob.mx


सान्तियागो दे केरेतारो (स्पॅनिश: Santiago de Querétaro) ही मेक्सिको देशाच्या केरेतारो ह्या राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मेक्सिकोच्या मध्य भागात वसलेले हे शहर मेक्सिको सिटीच्या वायव्येला २१३ किमी अंतरावर स्थित आहे.

येथील ऐतिहासिक इमारती व वास्तूंसाठी हे शहर युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.

खेळ

फुटबॉल हा येथील एक प्रसिद्ध खेळ असून केरेतारो एफ.सी. हा येथील प्रमुख फुटबॉल क्लब आहे. १९८६ फिफा विश्वचषकाधील यजमान शहरांपैकी केरेतारो हे एक होते.

संदर्भ

बाह्य दुवे