Jump to content

साधी माणसे (चित्रपट)

साधी माणसे हा इ.स. १९६५मध्ये प्रकाशित भालजी पेंढारकर दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे. यात जयश्री गडकर आणि चंद्रकांत मांढरे यांनी भूमिका केल्या होत्या.