Jump to content

साजोकाझा

साजोकाझा (Sajókaza) हे हंगेरीमधील एक गाव आहे. या गावाचे क्षेत्रफळ ३०.७१ चौ.किमी आहे. २०१५ मधील येथील लोकसंख्या ३,११६ इतकी आहे.[]

या गावात बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने डॉ. आंबेडकर हायस्कूल सुरू केले आहे.

संदर्भ

  1. ^ "Sajókaza" (हंगेरियन भाषेत). 2021-05-14 रोजी पाहिले.