साजन चले ससुराल
1996 film by David Dhawan | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
गट-प्रकार |
| ||
मूळ देश | |||
संगीतकार | |||
पटकथा | |||
दिग्दर्शक | |||
प्रमुख कलाकार | |||
प्रकाशन तारीख |
| ||
| |||
साजन चले ससुराल हा १९९६ चा भारतीय हिंदी भाषेतील रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे ज्यात गोविंदा, तब्बू, करिश्मा कपूर, कादर खान, आणि सतीश कौशिक यांनी भूमिका केल्या आहेत. डेव्हिड धवनने याचे दिग्दर्शन केले होते. हा तेलगू चित्रपट अल्लारी मोगुडू (१९९२) चा रिमेक आहे. साजन चले ससुराल हा व्यावसायिकरित्या यशस्वी होता आणि इंडियन एक्सप्रेसच्या १९९६ च्या पहिल्या पाच "सुपर-हिट" मध्ये दुसऱ्या क्रमांकावर होते.[१]
पात्र
- श्यामसुंदर गुप्ता - गोविंदा
- दिव्या खुराना - तब्बू
- पूजा दशचंदानी - करिश्मा कपूर
- धीरेंद्र खुरा - कादर खान
- गायक/संगीतकार - शक्ती कपूर
- मुरानचंद "मुथ्थू" स्वामी - सतीश कौशिक
- रामप्यारे रस्तोगी / कंपनी व्यवस्थापक - सतीश शहा
- नाना - मुकेश ऋषी
- हेमलता गुप्ता - अंजना मुमताज
- बनावट हेमलता गुप्ता - हिमानी शिवपुरी
- माधव - अरुण बक्षी
- ठाकूरचा मुलगा - अर्जुन
- ट्रॅव्हल एजंट - दिनेश हिंगू
- हॉटेल सेवक - राकेश बेदी
- ठाकूर - भरत कपूर
- श्यामसुंदरच्या मित्राच्या भूमिकेत - राजू श्रेष्ठ
गीत
या चित्रपटाचे संगीत नदीम-श्रवण यांनी दिले आहे.
शीर्षक | गायक |
---|---|
"मैं हूं नंबर एक गवैया" | विनोद राठोड, कुणाल गांजावाला, सत्यनारायण मिश्रा |
"राम नारायण बाजा बाजाता" | उदित नारायण |
"दिल जान जिगर तुझ पे निसार" | कुमार सानू, अलका याज्ञिक |
"तुम तो धोकेबाज हो" | कुमार सानू, अलका याज्ञिक |
"बाय बाय मिस गुडनाईट" | कुमार सानू, अलका याज्ञिक |
"डूब के दरिया में कर लुंगी खुदखुशी" | उदित नारायण, पौर्णिमा |
"चाहत से है बेगानी" | कुमार सानू, अलका याज्ञिक |
संदर्भ
- ^ "1996: Blood and bore". The Indian Express. 27 December 1996. 23 April 1997 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 November 2018 रोजी पाहिले.