साजन
साजन | |
---|---|
दिग्दर्शन | लॉरेन्स डिसूझा |
निर्मिती | सुधाकर बोकाडे |
प्रमुख कलाकार | सलमान खान संजय दत्त माधुरी दीक्षित लक्ष्मीकांत बेर्डे कादर खान रीमा लागू |
गीते | समीर |
संगीत | नदीम-श्रवण |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | ३० ऑगस्ट १९९१ |
अवधी | १८२ मिनिटे |
एकूण उत्पन्न | १८ कोटी |
साजन हा १९९१ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. लॉरेन्स डिसूझाने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये सलमान खान, माधुरी दीक्षित व संजय दत्त ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले. ह्या चित्रपटाचे संगीत देखील गाजले.
पुरस्कार
- फिल्मफेअर पुरस्कार
- सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक - कुमार सानू
- सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक - नदीम-श्रवण
बाह्य दुवे
- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील साजन चे पान (इंग्लिश मजकूर)