Jump to content

साचिया व्हिकेरी

साचिया व्हिकेरी (११ मे, १९९५:हॉलिवूड, फ्लोरिडा, अमेरिका - ) ही अमेरिकेची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहँड फटका मारते.

व्हिकेरीची आई मूळची गयानाची असून वडील अमेरिकन आहेत.