साग
हा लेख साग वृक्ष याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, साग वृक्ष (निःसंदिग्धीकरण).
साग हे विषुववृत्तीय हवामानात आढळणारा एक वृक्ष आहे. याचे लाकूड टणक व टिकाऊ असल्यामुळे बांधकामासह अनेक ठिकाणी उपयोगात आणले जाते.
याचे शास्त्रीय नाव टेक्टोना (Tectona) असे आहे. सागाचे लाकुड पाण्यातही खराब होत नाही.
उपयोग
- साग या वृक्षाच्या खोडापासून खाण्याची कात तयार करतात.
- लाकडी वस्तू बनवण्यासाठी या झाडाचा उपयोग करतात. व त्या वस्तू दीर्घकाळ टिकतात.
चित्रदालन
- साग वृक्षाचा मोहोर
- साग वृक्षाचे फुल
- साग वृक्षाच्या बिया
- साग वृक्षाची पाने
- साग वृक्षाचे खोड
- साग (Tectona grandis) फुल