Jump to content

साक्रामेंटो आंतरराष्ट्रीय विमानतळ

साक्रामेंटो विमानतळ (आहसंवि: SMFआप्रविको: KSMF, एफ.ए.ए. स्थळसूचक: SMF) अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्याची राजधानी साक्रामेंटो शहरात असलेला विमानतळ आहे.

येथून अमेरिकेतील मोठ्या शहरांना तसेच मेक्सिकोतील शहरांना प्रवासी सेवा आणि मालवाहतूकसेवा उपलब्ध आहे. येथील प्रवाशांपैकी अर्ध्याहून अधिक साउथवेस्ट एरलाइन्सने प्रवास करतात.