Jump to content

साकातेकास

साकातेकास
Zacatecas
मेक्सिकोचे राज्य
ध्वज
चिन्ह

साकातेकासचे मेक्सिको देशाच्या नकाशातील स्थान
साकातेकासचे मेक्सिको देशामधील स्थान
देशमेक्सिको ध्वज मेक्सिको
राजधानीसाकातेकास
क्षेत्रफळ७५,५३९ चौ. किमी (२९,१६६ चौ. मैल)
लोकसंख्या१५,०३,३७०
घनता२० /चौ. किमी (५२ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२MX-ZAC
संकेतस्थळhttp://www.chiapas.gob.mx

साकातेकास (संपूर्ण नाव: साकातेकासचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de Zacatecas)हे मेक्सिको देशाचे एक राज्य आहे. हे राज्य मेक्सिकोच्या उत्तर-मध्य भागात स्थित असून ते क्षेत्रफळानुसार मेक्सिकोमधील आठव्या तर लोकसंख्येनुसार २५व्या क्रमांकाचे राज्य आहे.


बाह्य दुवे