Jump to content

साओ पाउलो (राज्य)

साओ पाउलो
São Paulo
ब्राझीलचे राज्य
ध्वज
चिन्ह

ब्राझिलच्या नकाशावर साओ पाउलोचे स्थान
ब्राझिलच्या नकाशावर साओ पाउलोचे स्थान
ब्राझिलच्या नकाशावर साओ पाउलोचे स्थान
देशब्राझील ध्वज ब्राझील
राजधानीसाओ पाउलो
क्षेत्रफळ२,४८,२०९ वर्ग किमी (१२ वा)
लोकसंख्या४,१०,५५,७३४ (१ ला)
घनता१६५ प्रति वर्ग किमी (३ रा)
संक्षेपSP
http://www.sp.gov.br

साओ पाउलो हे ब्राझिल देशातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य आहे. साओ पाउलो हे ब्राझिलमधील सर्वात मोठे शहर ह्याच राज्यात वसले आहे.