Jump to content

सांती कॅझोर्ला

सांतियागो सांती कॅझोर्ला गॉन्झालेझ (१३ डिसेंबर, १९८४:यानेरा, स्पेन - ) हा स्पेनचा ध्वज स्पेनकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा मिडफील्डर म्हणून खेळतो.

कॅझोर्ला इंग्लंडच्या आर्सेनल कडून क्लब फुटबॉल खेळतो.