Jump to content

सांता बार्बरा म्युनिसिपल विमानतळ

सांता बार्बरा म्युनिसिपल विमानतळ (आहसंवि: SBAआप्रविको: KSBA, एफ.ए.ए. स्थळसूचक: SBA) हा अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील सांता बार्बरा शहरात असलेला विमानतळ आहे. येथून साउथवेस्ट एरलाइन्स, युनायटेड एरलाइन्स आणि अमेरिकन एरलाइन्स पश्चिम अमेरिकेतील मोठ्या शहरांना विमानसेवा पुरवितात.

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

प्रवासी

विमानकंपनीगंतव्यस्थानसंदर्भ
अलास्का एरलाइन्सपोर्टलँड (ओ), सिअ‍ॅटल[]
अमेरिकन एरलाइन्सडॅलस-फोर्ट वर्थ, फीनिक्स-स्काय हार्बर
अमेरिकन ईगलफीनिक्स-स्काय हार्बर
साउथवेस्ट एरलाइन्सडेन्व्हर, लास व्हेगस, ओकलंड, साक्रामेंटो[]
युनायटेड एरलाइन्सडेन्व्हर, सान फ्रांसिस्को
युनायटेड एक्सप्रेसडेन्व्हर, लॉस एंजेलस, सान फ्रांसिस्को align="center" | 

मालवाहतूक

विमानकंपनीगंतव्यस्थान 
अमेरिफ्लाइटबरबँक, सान लुइस ओबिस्पो
फेडेक्स फीडरऑन्टॅरियो
  1. ^ "Route maps | Alaska Airlines".
  2. ^ "Buy Now! Southwest Airlines Service In Fresno & Santa Barbara To Begin In April 2021 With One-Way Fares As Low As $39". Southwest Airlines Newsroom (Press release) (इंग्रजी भाषेत). January 21, 2021. January 21, 2021 रोजी पाहिले.