Jump to content

सांग सख्या रे

सांग सख्या रे हा संदीप खरे आणि सलिल कुलकर्णी ह्यांचा गीतसंग्रह आहे. या कविता संदीप खरे यांनी लिहिलेल्या असून सलिल कुलकर्णी यांनी गायल्या व कम्पोज केल्या आहेत. अत्यंत सुरेख गर्भितार्थ असलेल्या या कवितांना अतिशय सुरेख संगीत बद्ध केलेले आहे. या संग्रहातील गाण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे यातील प्रत्येक गाण्यात मधूनमधून कवितांचे वाचन केलेले आहे.


गाण्यांची यादी

  • सांग सख्या रे
  • पाउस असा रुणझुणता
  • अल्कोहोल
  • अजून उजाडत नाही
  • तुझेनी माझे नाते काय
  • प्रिये ये निघोनी
  • लागते अनाम ओढ
  • तुटले