Jump to content

सांगोला विधानसभा मतदारसंघ

सांगोला विधानसभा मतदारसंघ - २५३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ सोलापूर जिल्ह्यात आहे. हा मतदारसंघ हा अराखीव आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचननुसार, या मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील सांगोले तालुका आणि पंढरपूर तालुक्यातील भाळवणी महसूल मंडळाचा समावेश होतो.

हा मतदारसंघ भारतीय लोकसभेच्या माढा मतदारसंघाचा भाग आहे, ज्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा आणि माळशिरस आणि साताऱ्यातील फलटण आणि माण या पाच विधानसभा क्षेत्रांचा समावेश होतो. [][]

शिवसेनेचे शहाजीबापू राजाराम पाटील हे सांगोला विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

आमदार

वर्ष सदस्य पक्ष
१९५१ केशवराव राऊत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९५७[a]केशवराव राऊत
मारुती कांबळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९६२ गणपतराव देशमुखशेतकरी कामगार पक्ष
१९६७
१९७२ एस. बापूसाहेब पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९७४ [b]गणपतराव देशमुखशेतकरी कामगार पक्ष
१९७८
१९८०
१९८५
१९९०
१९९५ शहाजीबापू पाटीलभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९९९ गणपतराव देशमुखशेतकरी कामगार पक्ष
२००४
२००९[]
२०१४[]
२०१९ शहाजीबापू पाटील[]शिवसेना

निवडणूक निकाल

२०१९ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: सांगोला[]
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेनाशहाजीबापू पाटील99,464 46.16
शेकापअनिकेत देशमुख 98,696 45.81
अपक्षराजश्रीताई दत्तात्रय नागणे पाटील 4,486 2.08
बहुमत786
मतदान

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: सांगोला
पक्ष उमेदवार मते % ±%
शेकापगणपतराव देशमुख94,374 47.62 -
शिवसेनाशहाजीबापू पाटील69,150 34.89
भाजपश्रीकांत आप्पासाहेब देशमुख 14,946 7.10
बहुमत25,224
मतदान1,98,197


महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९

२००९ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: सांगोला
पक्ष उमेदवार मते % ±%
शेकापगणपतराव देशमुख86,548 34.28
काँग्रेसशहाजीबापू पाटील76,744 30.40
जनसुराज्य पक्षश्रीकांत आप्पासाहेब देशमुख 13,997 0.99
बहुमत9,804
मतदान2,52,474


संदर्भ

  1. ^ २-सदस्य मतदारसंघ
  2. ^ पोटनिवडणूक
  1. ^ 2-member constituency
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "Maharashtra Legislative Assembly Election, 2009". Election Commission of India. 25 April 2023 रोजी पाहिले.
  5. ^ "Maharashtra Legislative Assembly Election, 2014". Election Commission of India. 7 May 2023 रोजी पाहिले.
  6. ^ a b "Maharashtra Legislative Assembly Election, 2019". Election Commission of India. 2 February 2022 रोजी पाहिले.

बाह्य दुवे