Jump to content

सांगवी बुद्रुक

  ?सांगवी बुद्रुक

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरअक्कलकोट
जिल्हासोलापूर जिल्हा
भाषामराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
• आरटीओ कोड

• एमएच/

सांगवी बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

हवामान

येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.

लोकजीवन

==प्रेक्षणीय स्थळे==( सांगवी !!बु !! पूलाचा ऐतिहासिक वारसा जपा )

             बुद्ध विहार समिती सांगवी !!बु !!

ब्रिटिश सरकारने 1937 मधे अक्कलकोट तालुक्यातिल सांगवी !!बु !! येतिल बोरी नदीवर दूर दूरद्रूष्ठहीने भक्कम असा पुल बांधला .य़ा पुला मुळे विजापुर गुलबर्गा कना॔टकात जान्या येण्याची सोय झाली .हा पुल बांधतानां नदीचे पाणी आडऊन पाणी साठा करून तलाव बांधन्यात आले. तलावात माती साचल्याने पाणी साठा ही कमी झाला आहे य़ा तलावाचे पाणी अक्कलकोटला पुरविले जाते य़ा पुलाचा कालावधी संपल्यामुळे पुल जुना झाल्याने समांतर असा दुसरा पुल बांधन्यात आला आहे. आत्ता सध्या वाहतूक ही नवीन पुलावरूनच होते .जुना ब्रिटिश कालीन पुल वाहतूकिस बंद आहे.

      खरे  म्हनजे हा पुल ब्रिटिश कालिन  स्तापत्य शस्त्राचा अप्रतिम नमुना आक्कलकोटच्या राजांची ओळख म्हणून ओळखली  जाते  असा ऐतिहासिक पुल कुठेही पहायला  मिलत नाही गावातील पूर्वीचे लोक या पुलाची कहाणी सांगताना अंगावर शहारे येतात (100 )वर्ष पूर्ण होउन गेली  तरीही आहे तसाच आहे ,अशा  पूलाचा ऐतिहासिक  ठेवां  म्हनुन जतन करता येतो .

नागरी सुविधा

जवळपासची गावे

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate