Jump to content

साँत्र-व्हाल दा लोआर

साँत्र
Centre
फ्रान्सचा प्रदेश
ध्वज
चिन्ह

साँत्रचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
साँत्रचे फ्रान्स देशामधील स्थान
देशफ्रान्स ध्वज फ्रान्स
राजधानीओर्लियों
क्षेत्रफळ३९,१५१ चौ. किमी (१५,११६ चौ. मैल)
लोकसंख्या२५,३८,५९०
घनता६४.८ /चौ. किमी (१६८ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२FR-CVL
संकेतस्थळhttp://www.regioncentre.fr/

साँत्र-व्हाल दा लोआर (फ्रेंच: Centre-Val de Loire) हा फ्रान्सच्या २७ प्रशासकीय प्रदेशांपैकी एक आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या मध्य भागात स्थित असून फ्रान्समधील अनेक नद्या ह्या प्रदेशातून वाहतात. तुर हे फ्रान्समधील मोठे शहर ह्याच प्रदेशामध्ये स्थित आहे.


विभाग

साँत्र प्रशासकीय प्रदेश खालील सहा विभागांमध्ये विभागला गेला आहे.


बाह्य दुवे