Jump to content

सह्याद्री हॉस्पिटल (पुणे)

सह्याद्री हॉस्पिटल (पुणे)
प्रकार वैद्यकीय सेवा
उद्योग क्षेत्र वैद्यकीय सेवा
मुख्यालय

पुणे, भारत

पुणे
सेवा वैद्यकीय सेवा

सह्याद्री हॉस्पिटल (पुणे) भारतातील महाराष्ट्र राज्यातल्या पुणे शहरातील मोठे रुग्णालय आहे.


स्थापना

सह्याद्री हॉस्पिटलची स्थापना २००४ साली डॉ.चारुदत्त आपटे यांनी केली.  []

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "About Us | Sahyadri Hospital". www.sahyadrihospital.com. 2018-08-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-02-10 रोजी पाहिले.