Jump to content

सव्होना

सव्होना
Savona
इटलीमधील शहर


ध्वज
चिन्ह
सव्होना is located in इटली
सव्होना
सव्होना
सव्होनाचे इटलीमधील स्थान

गुणक: 44°18′0″N 8°29′0″E / 44.30000°N 8.48333°E / 44.30000; 8.48333

देशइटली ध्वज इटली
प्रदेश लिगुरिया
क्षेत्रफळ ६५.५५ चौ. किमी (२५.३१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १३ फूट (४.० मी)
लोकसंख्या  (डिसेंबर २०११)
  - शहर ६२,३४५
  - घनता ९११ /चौ. किमी (२,३६० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.comune.savona.it


सव्होना (इटालियन: Savona) हे इटली देशाच्या लिगुरिया प्रदेशामधील एक शहर आहे. लिगुरियन समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले सवोना एकेकाळी इटलीच्या लोखंड निर्मितीचे मोठे केंद्र होते.


प्रसिद्ध व्यक्ती

संदर्भ

बाह्य दुवे

Panorama of the Piazza De Ferrari, Genoa
सव्होनाचे विस्तृत चित्र