सविता आंबेकर
सविता आंबेडकर याच्याशी गल्लत करू नका.
सविता आंबेकर या अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष आहेत.[ संदर्भ हवा ]
पुरस्कार
- आंबेकर यांना कुणबी समाज उन्नती संघाच्या वतीनी २०१८ सालचा समाजभूषण पुरस्कार मिळाला आहे.