Jump to content

सली बेरिशा

सली बेरिशा

आल्बेनिया ध्वज आल्बेनियाचा पंतप्रधान
कार्यकाळ
११ सप्टेंबर २००५ – १५ सप्टेंबर २०१३
राष्ट्रपती आल्फ्रेड मॉइसियु
बामिर टॉपी
बुजार निशानी
मागील फातोस नानो
पुढील एदी रामा

आल्बेनियाचा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
९ एप्रिल १९९२ – २४ जुलै १९९७
मागील रमीझ अलिया
पुढील रेजेप मेदानी

जन्म १५ ऑक्टोबर, १९४४ (1944-10-15) (वय: ७९)
कुकेस विभाग, आल्बेनिया
राजकीय पक्ष आल्बेनिया लोकशाही पक्ष
धर्म इस्लाम

सली बेरिशा (आल्बेनियन: Sali Berisha; १५ ऑक्टोबर १९४४) हा एक आल्बेनियन राजकारणी , आल्बेनियाचा दुसरा राष्ट्राध्यक्ष व माजी पंतप्रधान आहे. पेशाने हृदयरोगतज्ञ असलेला बेरिशा १९९२ ते १९९७ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर तर २००५ ते २०१३ दरम्यान पंतप्रधानपदावर होता.

बाह्य दुवे