Jump to content

सली प्रुडहॉम

रेने फ्रांस्वा आर्मांड सली प्रुडहॉम (मार्च १६, इ.स. १८३९:पॅरिस - सप्टेंबर ६, इ.स. १९०७:शॅटेने-मलाब्री, फ्रांस) हा फ्रांसचा साहित्यिक होता. याला पहिले साहित्यातील नोबेल पारितोषिक देण्यात आले होते.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "The Nobel Prize in Literature 1901" (इंग्रजी भाषेत). १९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter |अनुवादीत title= ignored (सहाय्य)