Jump to content

सर्वाधिक काळ पदस्थ भारतीय मुख्यमंत्र्यांची यादी

ही यादी भारतीय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांचा तपशील देते ज्यांनी सलग किंवा अन्यथा सर्वाधिक वर्षे सेवा केली आहे. या यादीत १० वर्षांहून अधिक काळ पदावर राहिलेल्या मुख्यमंत्र्यांचा समावेश केला आहे.[] [] २०२३ पर्यंत, त्यांच्या एकूण कार्यकाळात ४६ व्यक्तींनी १० वर्षांहून अधिक काळ मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. सिक्कीमचे मुख्यमंत्री म्हणून काम करणाऱ्या पवनकुमार चामलिंगयांनी सर्वाधिक काळ (२४ वर्षांपेक्षा जास्त) काम केले आहे.

या यादीत फक्त ४ महिला मुख्यमंत्री आहेत: शीला दीक्षित (दिल्ली), जयललिता (तामिळनाडू), ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल) आणि वसुंधरा राजे शिंदे (राजस्थान). ४६ पैकी ८ मुख्यमंत्री सध्या पदस्थ आहेत.

यादी

  • *  सध्या पदस्थ मुख्यमंत्री
क्र.चित्रमुख्यमंत्रीराज्य/केंद्रशासित प्रदेशकार्यकाळपक्ष
[]पवनकुमार चामलिंगसिक्कीम१२ डिसेंबर १९९४ २७ मे २०१९ &0000000000000024.000000२४ वर्षे, &0000000000000166.000000१६६ दिवस सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट
[]नवीन पटनायकओडिशा५ मार्च २००० पदस्थ&0000000000000024.000000२४ वर्षे, &0000000000000185.000000१८५ दिवस बिजू जनता दल
[]ज्योती बसूपश्चिम बंगाल२१ जून १९७७ ६ नोव्हेंबर २००० &0000000000000023.000000२३ वर्षे, &0000000000000138.000000१३८ दिवस भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
गेगॉंग अपांग अरुणाचल प्रदेश१८ जानेवारी १९८० १९ जानेवारी १९९९ २२ वर्ष, २५० दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अरुणाचल काँग्रेस
३ ऑगस्ट २००३ ९ एप्रिल २००७ युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट
भारतीय जनता पक्ष
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पु ललथनहवलामिझोरम५ मे १९८४ २१ ऑगस्ट १९८६ २२ वर्ष, ६० दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२४ जानेवारी १९८९ ३ डिसेंबर १९९८
११ डिसेंबर २००८ १५ डिसेंबर २०१८
वीरभद्र सिंहहिमाचल प्रदेश८ एप्रिल १९८३ ५ मार्च १९९० २१ वर्ष, १३ दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३ डिसेंबर १९९३ २४ मार्च १९९८
६ मार्च २००३ ३० डिसेंबर २००७
२५ डिसेंबर २०१२ २७ डिसेंबर २०१७
माणिक सरकारत्रिपुरा११ मार्च १९९८ ९ मार्च २०१८ &0000000000000019.000000१९ वर्षे, &0000000000000304.000000३०४ दिवस भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
एम. करुणानिधीतमिळनाडू१० फेब्रुवारी १९६९ ३१ जानेवारी १९७६ १८ वर्ष, ३६२ दिवस द्रविड मुन्नेत्र कळघम
२७ जानेवारी १९८९ ३० जानेवारी १९९१
१३ मे १९९६ १४ मे २००१
१३ मे २००६ १६ मे २०११
प्रकाशसिंग बादलपंजाब२७ मार्च १९७० १४ जून १९७१ १८ वर्ष, ३५० दिवस शिरोमणी अकाली दल
२० जून १९७७ १७ फेब्रुवारी १९८०
१२ फेब्रुवारी १९९७ २६ फेब्रुवारी २००२
१ मार्च २००७ १६ मार्च २०१७
१० यशवंत सिंह परमारहिमाचल प्रदेश८ मार्च १९५२ ३१ ऑक्टोबर १९५६ १८ वर्ष, ८३ दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१ जुलै १९६३ २८ जानेवारी १९७७
११[]श्रीकृष्ण सिंहबिहार२० जुलै १९३७ ३१ ऑक्टोबर १९३९ १७ वर्ष, ४२ दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२ एप्रिल १९४६ ३१ जानेवारी १९६१
१२ नितीश कुमारबिहार३ मार्च २००० ११ मार्च २००० &0000000000000018.000000१८ वर्षे, &0000000000000016.000000१६ दिवस समता पक्ष
२४ नोव्हेंबर २००५ २० मे २०१४ जनता दल (संयुक्त)
२२ फेब्रुवारी २०१५ पदस्थ
१३ मोहन लाल सुखाडियाराजस्थान१३ नोव्हेंबर १९५४ 13 मार्च १९६७ १६ वर्ष, १९४ दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२६ एप्रिल १९६७ ९ जुलै १९७१
१४ नेफिउ रिओनागालँड६ मार्च २००३ ३ जानेवारी २००८ &0000000000000017.000000१७ वर्षे, &0000000000000194.000000१९४ दिवस नागा पीपल्स फ्रंट
१२ मार्च २००८ २४ मे २०१४
८ मार्च २०१८ पदस्थनॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी
१५ शिवराज सिंह चौहानमध्य प्रदेश२९ नोव्हेंबर २००५ १७ डिसेंबर २०१८ &0000000000000017.000000१७ वर्षे, &0000000000000185.000000१८५ दिवस भारतीय जनता पक्ष
२३ मार्च २०२० पदस्थ
१६ प्रतापसिंह राणेगोवा१६ जानेवारी १९८० २७ मार्च १९९० १५ वर्ष, ३२५ दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१६ डिसेंबर १९९४ २९ जुलै १९९८
३ फेब्रुवारी २००५ ४ मार्च २००५
७ जून २००५ ८ जून २००७
१७ एस.सी. जमीरनागालँड१८ एप्रिल १९८० ५ जून १९८० १५ वर्षम् १५१ दिवस युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट-पुरोगामी
१८ नोव्हेंबर १९८२ २९ ऑक्टोबर १९८६
२५ जानेवारी १९८९ १६ मे १९९० भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२२ फेब्रुवारी १९९३ ६ मार्च २००३
१८ शीला दीक्षितदिल्ली३ डिसेंबर १९९८ २८ डिसेंबर २०१३ &0000000000000015.000000१५ वर्षे, &0000000000000025.000000२५ दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९ रमण सिंहछत्तीसगढ७ डिसेंबर २००३ १७ डिसेंबर २०१८ &0000000000000015.000000१५ वर्षे, &0000000000000010.000000१० दिवस भारतीय जनता पक्ष
२० ओक्राम इबोबी सिंहमणिपूर७ मार्च २००२ १५ मार्च २०१७ &0000000000000015.000000१५ वर्षे, &0000000000000008.000000८ दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२१ तरुण गोगोईआसाम१८ मे २००१ २४ मे २०१६ &0000000000000015.000000१५ वर्षे, &0000000000000006.000000६ दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२२ झोरामथंगामिझोरम ३ डिसेंबर १९९८ ११ डिसेंबर २००८ &0000000000000015.000000१५ वर्षे, &0000000000000274.000000२७४ दिवस मिझो नॅशनल फ्रंट
१५ डिसेंबर २०१८ पदस्थ
२३ अशोक गेहलोतराजस्थान१ डिसेंबर १९९८ ८ डिसेंबर २००३ &0000000000000015.000000१५ वर्षे, &0000000000000272.000000२७२ दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१२ डिसेंबर २००८ १३ डिसेंबर २०१३
१७ डिसेंबर २०१८ पदस्थ
२४ - विलियमसन ए. संगमा मेघालय२ एप्रिल १९७० १० मार्च १९७८ १४ वर्ष, २२१ दिवस ऑल पार्टी हिल लीडर्स कॉन्फरन्स
७ मे १९८१ २ मार्च १९८३ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२ एप्रिल १९८३ ६ फेब्रुवारी १९८८
२५ बिधन चंद्र रॉयपश्चिम बंगाल२३ जानेवारी १९४८ १ जुलै १९६२ &0000000000000014.000000१४ वर्षे, &0000000000000159.000000१५९ दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२६[]जयललितातमिळनाडू२४ जून १९९१ १३ मे १९९६ १४ वर्ष, १२७ दिवस अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम
१४ मे २००१ २१ सप्टेंबर २००१
२ मार्च २००२ १३ मे २००६
१६ मे २०११ २८ सप्टेंबर २०१४
२३ मे २०१५ ५ डिसेंबर २०१६
२७ एन. रंगास्वामीपुडुचेरी२७ ऑक्टोबर २००१ ४ सप्टेंबर २००८ &0000000000000015.000000१५ वर्षे, &0000000000000091.000000९१ दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१६ मे २०११ ६ जून २०१६ अखिल भारतीय एन.आर. काँग्रेस
७ मे २०२१ पदस्थ
२८ - नर बहादूर भंडारीसिक्कीम १८ ऑक्टोबर १९७९ ११ मे १९८४ १३ वर्ष, २७७ दिवस सिक्कीम जनता परिषद
८ मार्च १९८५   १८ मे १९९४ सिक्कीम संग्राम परिशद
२९ एन. चंद्रबाबू नायडूआंध्र प्रदेश१ सप्टेंबर १९९५ १४ मे २००४ १३ वर्षम् २४७ दिवस तेलुगू देशम पक्ष
८ जून २०१४ ३० मे २०१९
३० जानकी बल्लभ पटनाईकओडिशा ९ जून १९८० ७ डिसेंबर १९८९ १३ वर्ष, १५५ दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१५ मार्च १९९५ १७ फेब्रुवारी १९९९
३१ - बिमला प्रसाद चालिहाआसाम२८ डिसेंबर १९५७ ११ नोव्हेंबर १९७० &0000000000000012.000000१२ वर्षे, &0000000000000318.000000३१८ दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३२ नरेंद्र मोदीगुजरात७ ऑक्टोबर २००१ २२ मे २०१४ &0000000000000012.000000१२ वर्षे, &0000000000000227.000000२२७ दिवस भारतीय जनता पक्ष
३३ ममता बॅनर्जीपश्चिम बंगाल२० मे २०११ पदस्थ&0000000000000013.000000१३ वर्षे, &0000000000000109.000000१०९ दिवस अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस
३४ भजन लालहरयाणा २८ जून १९७९ २३ मे १९८२ ११ वर्ष, ३०० दिवस जनता पक्ष
२३ मे १९८२ ५ जून १९८६ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२३ जून १९९१ ११ मे १९९६
३५ बन्सी लालहरयाणा २१ मे १९६८ १ डिसेंबर १९७५ ११ वर्ष, २८३ दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
५ जून १९८६ २० जून १९८७
११ मे १९९६ २४ जुलै १९९९ हरियाणा विकास पक्ष
३६ वसंतराव नाईकमहाराष्ट्र५ डिसेंबर १९६३ २१ फेब्रुवारी १९७५ &0000000000000011.000000११ वर्षे, &0000000000000078.000000७८ दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३७ फारुख अब्दुल्लाजम्मू आणि काश्मीर८ सप्टेंबर १९८२ २ जुलै १९८४ ११ वर्ष, १५ दिवस जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स
७ नोव्हेंबर १९८६ १९ जानेवारी १९९०
९ ऑक्टोबर १९९६ १८ ऑक्टोबर २००२
३८ गोविंद वल्लभ पंतउत्तर प्रदेश१७ जुलै १९३७ २ नोव्हेंबर १९३९ ११ वर्ष, १३ दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
1 एप्रिल 1946 27 डिसेंबर 1954
३९ एरांबला कृष्णन नयनारकेरळ २५ जानेवारी १९८० २० ऑक्टोबर १९८१ १० वर्ष, ३५५ दिवस भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
२६ मार्च १९८७ २४ जून १९९१
२० मे १९९६ १७ मे २००१
४० एम.ओ.एच. फारूकपुडुचेरी९ एप्रिल १९६७ ६ मार्च १९६८ १० वर्ष, २५० दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१७ मार्च १९६९ २ जानेवारी १९७४ द्रविड मुन्नेत्र कळघम
१६ मार्च १९८५ ८ मार्च १९९० भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४१[]बुद्धदेव भट्टाचार्यपश्चिम बंगाल६ नोव्हेंबर २००० २० मे २०११ &0000000000000010.000000१० वर्षे, &0000000000000195.000000१९५ दिवस भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
४२ भैरोसिंह शेखावतराजस्थान२२ जून १९७७ १६ फेब्रुवारी १९८० १० वर्ष, १५६ दिवस जनता पक्ष
४ मार्च १९९० १५ डिसेंबर १९९२ भारतीय जनता पक्ष
४ डिसेंबर १९९३ १ डिसेंबर १९९८
४३ ए‍म.जी. रामचंद्रनतमिळनाडू३० जून १९७७ १७ फेब्रुवारी १९८० १० वर्ष, ६५ दिवस अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम
९ जून १९८० २४ डिसेंबर १९८७
४४ नृपेन चक्रवर्तीत्रिपुरा५ जानेवारी १९७८ ५ फेब्रुवारी १९८८ &0000000000000010.000000१० वर्षे, &0000000000000031.000000३१ दिवस भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
४५ वसुंधरा राजे शिंदेराजस्थान८ डिसेंबर २००३ १२ डिसेंबर २००८ १० वर्ष, ८ दिवस भारतीय जनता पक्ष
१३ डिसेंबर २०१३ १७ डिसेंबर २०१८
४६ दिग्विजय सिंगमध्य प्रदेश७ डिसेंबर १९९३ ८ डिसेंबर २००३ &0000000000000010.000000१० वर्षे, &0000000000000001.000000१ दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

संदर्भ

  1. ^ "List of longest serving Chief Ministers in India". Jagron Josh. 9 November 2019 रोजी पाहिले.
  2. ^ "India's longest-serving CMs". Times of India. 30 April 2018.
  3. ^ Chewn K Dahal (30 April 2018). "Sikkim's Pawan Chamling pips Jyoti Basu as India's longest-serving chief minister". Times of India.
  4. ^ "Naveen Patnaik takes oath for fifth time; but he's not India's longest serving chief minister yet". Indian Express. 30 May 2019.
  5. ^ "West Bengal celebrates birth anniversary of former chief minister Jyoti Basu". The New Indian Express. 8 July 2018.
  6. ^ "Nitish eyes another term: Who are the longest serving chief ministers of India?". www.timesnownews.com.
  7. ^ "The five oaths of Jayalalithaa". The Hindu.
  8. ^ "Curtain falls on Left rule after 34 years in WB". News18. 13 May 2011.