Jump to content

सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांची यादी

ही सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांची यादी आहे. मराठी चित्रपट उद्योग हा मराठी भाषेत चित्रपटांची निर्मिती करतो. हा उद्योग भारतातील महाराष्ट्र राज्यात आधारित आहे. राजा हरिश्चंद्र हा भारतातील पहिला पूर्ण-लांबीचा चित्रपट १९१३ मध्ये मराठीत प्रदर्शित झाला होता.

श्रेणी चित्रपट वर्ष दिग्दर्शक निर्मिती जागतिक उत्पन्न संदर्भ
सैराट२०१६ नागराज मंजुळेएस्सेल व्हिजन प्रोडक्शन आणि आटपाट प्रोडक्शन ₹११० कोटी [][]
बाईपण भारी देवा * २०२३ केदार शिंदेजिओ स्टुडिओ आणि EmVeeBee मीडिया ₹८९.५० कोटी [][]
सचिन: अ बिलियन ड्रीम्स२०१७ James Erskine २०० नॉटआउट प्रॉडक्शन ₹७६ कोटी#+[]
वेड२०२२ रितेश देशमुखमुंबई फिल्म कंपनी ₹७५ कोटी [][]
नटसम्राट२०१६ महेश मांजरेकरफिनक्राफ्ट मीडिया आणि एंटरटेनमेंट आणि ग्रेट मराठा एंटरटेनमेंट ₹४८ कोटी []
पावनखिंड२०२२ दिगपाल लांजेकर अलमोंड क्रिएशन्स आणि एए फिल्म्स ₹४३ कोटी []
कट्यार काळजात घुसली२०१५ सुबोध भावेएस्सेल व्हिजन प्रोडक्शन ₹४० कोटी [१०]
टाइमपास २रवी जाधव[११]
लय भारी२०१४ निशिकांत कामत मुंबई फिल्म कंपनी [१२]
१० दगडी चाळ२०१५ चंद्रकांत कणसे मंगलमूर्ती फिल्म्स, साई पूजा फिल्म्स आणि एंटरटेनमेंट प्रोडक्शन ₹३७ कोटी [१३]

संदर्भ

  1. ^ "Sairat Vs Dhadak: Here's A Breakdown Of The Budgets, Salaries and Box-office Collections!". yahoo.com (इंग्रजी भाषेत). 19 July 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "Highest grossing Marathi movies of all times". The Times of India (इंग्रजी भाषेत). 3 May 2018 रोजी पाहिले.
  3. ^ "Marathi film 'Baipan Bhari Deva' unstoppable at box office, earns Rs 58 crore in 3 weeks". India Today. 21 July 2023. 21 July 2023 रोजी पाहिले.
  4. ^ डेस्क, एबीपी माझा एंटरटेनमेंट (2023-08-14). "'सैराट'चा रेकॉर्ड मोडणार 'बाईपण भारी देवा'? कमाईचा आकडा पाहून व्हाल थक्क". marathi.abplive.com. 2023-08-17 रोजी पाहिले.
  5. ^ "Box Office: Worldwide Collections and Day wise breakup of Sachin – A Billion Dreams". Bollywood Hungama. 27 May 2017. 27 May 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 28 May 2017 रोजी पाहिले.
  6. ^ "Ved: All Time Blockbuster Not out half century of 'Ved'.. Still record earnings continue". eSakal - Marathi Newspaper. 20 February 2023 रोजी पाहिले.
  7. ^ "Ved Box office collection". Twitter (इंग्रजी भाषेत). 23 March 2023 रोजी पाहिले.
  8. ^ "Marathi cinema flies high with 'Sairat'". The Hindu (इंग्रजी भाषेत). 23 May 2016. 7 May 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 October 2016 रोजी पाहिले.
  9. ^ "Pawankhind". Box Office Mojo. 19 June 2022 रोजी पाहिले.
  10. ^ "With Sairat, Marathi cinema flies high on box office, appreciation". The Indian Express. 23 May 2016. 24 May 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 23 May 2016 रोजी पाहिले.
  11. ^ "Ritesh Deshmukh And Nargis Fakhri Starrer Was Planned As A Marathi Film? – Movie Talkies". Movie Talkies (इंग्रजी भाषेत). 4 September 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 22 May 2017 रोजी पाहिले.
  12. ^ Verma, Smitha (22 April 2018). "Made in Marathi". The Financial Express. 22 April 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 March 2019 रोजी पाहिले.
  13. ^ "Who disrupted the entertainment space of the Marathi Manoos – cinema or television? – Best Media Info, News and Analysis on Indian Advertising, Marketing, and Media Industry".