सर्बो-क्रोएशियन भाषा
सर्बो-क्रोएशियन | |
---|---|
srpskohrvatski, hrvatskosrpski српскохрватски, хрватскосрпски | |
स्थानिक वापर | सर्बिया कोसोव्हो क्रोएशिया बॉस्निया आणि हर्झगोव्हिना माँटेनिग्रो |
लोकसंख्या | १.६३ कोटी |
भाषाकुळ | इंडो-युरोपीय
|
लिपी | सिरिलिक |
अधिकृत दर्जा | |
प्रशासकीय वापर | बॉस्निया आणि हर्झगोव्हिना (बॉस्नियन, सर्बियन व क्रोएशियन) क्रोएशिया (क्रोएशियन) कोसोव्हो (सर्बियन)[१] माँटेनिग्रो (माँटेनिग्रिन) सर्बिया (सर्बियन) |
भाषा संकेत | |
ISO ६३९-१ | sh |
ISO ६३९-३ | hbs[मृत दुवा] |
सर्बो-क्रोएशियन ही स्लाव्हिक भाषासमूहामधील एक प्रमुख भाषा आहे. ही भाषा इ.स. १९४३ पर्यंत युगोस्लाव्हियाचे राजतंत्र देशाची व इ.स. १९४६ ते इ.स. १९९२ दरम्यान युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक ह्या देशाची अधिकृत भाषा आहे. सध्या वापरल्या जाणाऱ्या सर्बियन, बॉस्नियन, क्रोएशियन व माँटेनिग्रिन ह्या चारही भाषा सर्बो-क्रोएशियनच्या उपभाषा आहेत.
संदर्भ
- ^ "कोसोवो प्रजासत्ताकाच्या राज्यघटनेचा मसुदा" (PDF). 2009-09-20 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २४ मे, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)